शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

MB NEWS-राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - दीपक सिरसाट

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - दीपक सिरसाट



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहे. काँग्रेस आयचे  सिद्धार्थ हत्तेआंबेरे  ,प्रदेशअध्यक्ष अनु .जाती विभाग महाराष्ट्र, ‌  बीड जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कांबळे अनु जाती विभाग महाराष्ट्र, बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख परळी शहराध्यक्ष सय्यद आणि उर्फ बहादुर भाई यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर व पंचक्रोशीतील हजारो काँग्रेस प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  शहराध्यक्ष  दीपक सिरसाट.अनु. जाती. विभाग. परळी. वै.   यांनी केले आहे.

Click-● राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी दरम्यान होणार

महागाई बेरोजगारी संविधान बचाव लोकशाही वाचवा सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा आदिवासी अनुसूचित जाती महिला वरील अत्याचार थांबवा अल्पसंख्याक समाजावर  अत्याचार थांबवा नफरत सोडा भारत जोडा हा संदेश घेऊन मा.खा.राहुलजी गांधींनी हे लक्षवेधी यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर पर्यंत सुरू केली आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी ही यात्रा महाराष्ट्रातील देगलूर येथे दाखल होणार आहे महाराष्ट्रातील 300 समाजसेवा संस्था चे प्रतिनिधी या यात्रेस समर्थन केले आहे. 

Click-■ *खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

संपूर्ण देशात पदयात्रा करणे हे येडे गबाळ्याचे काम नव्हे यापूर्वी विनोबा भावे यांनी देश समजून घेण्यासाठी भोजन चळवळीच्या माध्यमातून यात्रा केली आणि लाखो एकर जमीन गरिबांना वाटप करण्यासाठी श्रीमंत जमीनदारांना तयार केले देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली होती समाजवादी नेते, कार्यकर्ते सूर्यकांतचे नेते या पद यात्रेत चालले त्या पदयात्रेतून देशात नेतृत्वाची एक पिढी तयार झाली.आता राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे त्यांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या राहुलजींनी खूप मोठे धाडस केले आहे. त्यांना पप्पू म्हणून हिणवलं गेलं आज मात्र ते ज्या निर्धारात चालत आहेत ते पाहून सगळा देश ढवळून निघाला आहे. 


Click-● *दुर्दम्य आत्मविश्वास : ८० वर्षाचा 'चिरतरुण'....!* _#mbnews # subscribe #like #share #comments_


महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यात सहा दिवस चालणार आहे. महाराष्ट्रात एकूण 14 दिवस राहुल गांधी चालणार आहे राज्यातील 300 हून अधिक  सेवाभावी संस्था सह अनेक राजकीय पक्षांनी या यात्रेचे समर्थन केले आहे ही यात्रा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दिशा बदलणारी ठरेल तर आचार्य वाटायला नको राहुल गांधी आगे बढो जनता आपके साथ है.

Click-■ *कलावंतांसाठी महत्वपूर्ण: राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबर पर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन*


देशात मोदी सरकार सत्तेवर येऊन सात वर्ष संपले पण देशात महागाई कमी झाली नाही पेट्रोल डिझेल सहज जीवन आवश्यक वस्तूंचे भाव जंगलाला भिडले आहेत गरीबी वाटतच चालली आहे या मुद्द्यावर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राहुल का गांधी हे पायी चालत भारत जवळ यात्रा सुरू केली आहे त्यांनी यात्रा आठ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खासदार माननीय राहुल जी गांधी यांचा पहिला मुक्काम शंकर नगर येथे आहे त्यांच्या भव्य स्वागत करून त्यांची शंकर नगर येऊन येथून 9 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता खासदार माननीय राहुलजी गांधी साहेब यांची भारत पदयात्रा बारा राज्यांमध्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशामधून सुमारे 3570 किलोमीटरचा प्रवास करणारा असून ही पदयात्रा आठ नंबरला रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे दिपक सिरसाट यांनी केले.

Click-■ *आरोग्य विभाग:अर्ज मागवले,मुलाखती झाल्या, नियुक्तीपत्र दिले, काही जण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक

  देशातील 901 पोलिस कर्मचार्‍यांना सेवापदके प्रदान महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक                   नवी दिल्ली, Repub...